--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: तब्येत !

तब्येत !

आजीबाई : हे लिलावती हॉस्पिटल आहे कां ?
रिसेप्शन : हो.
आजीबाई : मला आपल्याकडे रुम नं २०७ मध्ये असलेल्या वत्सलाबाईंबद्दल माहिती मिळेल कां ?
रिसेप्शन : हो, आपल्याला काय माहिती हवीय ?
आजीबाई : त्यांना हॉस्पिटल मधून सुट्टी कधी मिळणार आहे व त्यांचे कालचे रिपोर्ट काय आलेत ?
रिसेप्शन : थांबा मी बघुन सांगते.
हं त्यांचे कालचे रिपोर्ट नॉर्मल आहेत व त्यांना उद्या सुट्टी मिळेल. पण आपण कोण बोलताय ? आपण त्यांच्या नात्यात आहात कां ?
आजीबाई : मी २०७ मधुन वत्सलाच बोलते आहे. मला कोणी माहिती देत नव्हते म्हणुन हा फोन केला !

२ टिप्पण्या:

  1. विनोद छान आहे.
    यापूर्वीचेही विनोद छान होते.

    दिनेश, एक शंका आहे.
    ginger योजना नक्की चांगली आहे ना?
    मोबाईलवर जाहिराती घेऊन पैसे कसे मिळणार ते स्पष्ट झालेले नाही, म्हणून विचारले.

    उत्तर द्याहटवा
  2. केदार,
    या योजनेत आपल्याला आपला मोबाईल mGinger कडे नोंदवावा लागतो. आपल्याला हव्या त्या क्षेत्रातल्या जाहिराती आपल्याला SMSच्या रुपात पाठवल्या जातात. या जाहिराती आपल्याला पोचल्यावर आपल्या खात्यात पैसे जमा होतात व कमीतकमी ३०० रुपये झाल्यावर आपल्याला ते चेकने पाठवले जातात. आपल्याला कोणतीही गुंतवणूक करावी लागत नसल्याने कोणताही धोका नाही.

    उत्तर द्याहटवा

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...