--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: हास्यदिनाच्या शुभेच्छा.

हास्यदिनाच्या शुभेच्छा.



आजच्या धावपळीच्या जीवनात हसायला वेळ काढणे अवघड झाले आहे.
आपण येथे दोन क्षण हसायला येता आपले आभार व आजच्या हास्यदिनाच्या आपल्याला अनेक शुभेच्छा.
आपल्या जीवनांत हास्याचे क्षण वारंवार येवोत हिच या दिवसाची शुभेच्छा.
आपण हसत रहा व आपल्या परिवारातील सगळ्यांना हसत ठेवा.








1 टिप्पणी:

  1. आपण हास्यदिना निमित्त प्रकाशीत केलेल्या आपल्या
    ब्लाँगवरच्या शुभेच्छा वाचल्यात.आपण ईतरांना हसविण्याचे मोठे काम करीत आहात.
    आपण माझ्या ब्लाँगवर आलात त्याबद्द्ल धन्यवाद...!
    माझी ब्लाँगलिकं आपल्या ब्लाँगवर घेतली त्याबद्द्ल आपला आभारी आहे.
    भेटत रहा ...
    हसवत रहा...!!

    उत्तर द्याहटवा

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...